अमरावती: लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुंबई ते नागपूर भव्य महापदयात्रा
*अन्याय, जातीय अत्याचार, तसेच अनुसूचित जाती-जनजाती
Slug: *लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुंबई ते नागपूर भव्य महापदयात्रा* *अन्याय, जातीय अत्याचार, तसेच अनुसूचित जाती-जनजातींच्या हक्क व विकासासाठी 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे धडकणार* Anc: लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजातील अन्याय, जातीय अत्याचार, तसेच अनुसूचित जाती-जनजातींच्या हक्क व विकासासाठी महापदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा २ नोव्हेंबर २०२५ रोजी सुमननगर मुंबई येथून सुरू झाली असून १२ डिसेंबर २०२५ रोजी नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथे संपणार आहे.