परभणी: पोरवड शिवारातून वीज मोटार आणि सोलार संचाचे वायर लंपास, दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Parbhani, Parbhani | Jul 17, 2025
परभणी तालुक्यातील पोरवड शिवारातून शेतातील वीज मोटारीचे वायर, सोलर संचाचे वायर लंपास झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात...