आंबेगाव: घोडेगाव येथे संपन्न होणाऱ्या कबड्डी स्पर्धांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे- भारतीय जनता पार्टी अध्यक्ष प्रदीप कंद
Ambegaon, Pune | Nov 28, 2025 भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दत्त जयंती निमित्त आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्यावतीने घोडेगाव येथे दिनांक ३ ते ५ डिसेंबर दरम्यान भव्य कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आल्या असून या स्पर्धा महिला व पुरुष दोन्ही गटासाठी आहेत.