शिराळा: आंब्याच्या झाडावरून पडल्याने कदमवाडीच्या सरपंचाचा मृत्यू;कोकरूड पोलिस ठाण्यात झाली घटनेची नोंद
Shirala, Sangli | Jun 15, 2025
कदमवाडी (ता. शिराळा) येथील सरपंच सदाशिव बाबुराव देसाई (वय ४३) हे झाडावर आंबे काढण्यासाठी चढले असता, फांदीवरून पाय घसरून...