हवेली: पुणे अहिल्यानगर महामार्गावर चंदन नगर या ठिकाणी चार चाकी कारला डंपरने धडक दिल्याची घटना घडली
Haveli, Pune | Nov 11, 2025 या घटनेचा व्हिडिओ हा समोर आला आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावर चंदन नगर या ठिकाणी सदर अपघाताची घटना घडली आहे चार चाकी इलेक्ट्रिक कारला एका बाजूने जोरदार फरक दिल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही.