संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पीएच.डी. 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 17 डिसेंबर, 2025 पर्यंत अर्ज भरता येईल. याबाबतची अधिसूचना क्र. 17/2025 दि. 27 नोव्हेंबर,2025 रोजी निर्गमित केली आहे.