सावली: सावलीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा 350 काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश
सावली शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा त पक्षप्रवेश केला आहे