जळगाव जामोद: वरली मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या व्यक्तीवर जामोद येथे पोलिसांची कारवाई
वरली मटका नावाचा दुकान खेळणाऱ्या व्यक्तीवर जळगाव जामोद पोलिसांनी जामोद येथे कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंचासमक्ष सदर व्यक्तीवर रेड केली असता त्याच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत केला आहे व सदर आरोपीवर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे.