आज दिनांक 3 नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूक मध्ये चांगले लोक निवडायचे असेल तर वरिष्ठ नागरिक व्यापारी वर्ग यांनी मला वेळ द्यावा आपण विचार करून चांगले लोक निवडून आणू अशी माहिती हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना दिली आहे