पुसद: इटावा वार्ड येथे लाडकी बहीण मोफत केवायसी तीन दिवसीय शिबिर यशस्वी संपन्न
लाडकी बहीण मोफत रि केवायसी तसेच आयुष्यमान भारत व एसबीआय रिकेवायसी नवीन बँक खाते मोफत उघडण्याबाबतचे तीन दिवसीय शिबिर पुसद शिवसेना यांच्यावतीने इटावा वार्ड प्रभाग क्रमांक २ श्री.सप्तशृंगी देवी मंदिराच्या प्रांगणात आयोजक अनिल चव्हाण पाटील शिवसेना सहर संघटक यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.