दिंडोरी: वनी येथील कड गल्लीत चाकू हल्ला करणाऱ्या संशयित वनी पोलिसांच्या ताब्यात वणी पोलिसांची माहिती
Dindori, Nashik | Nov 29, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे कडगल्लीत चाकू हल्ला करणारा संशयित नांदुरी मधमेश्वर येथील दत्तात्रय आडनाव माहिती नाही याने जखमी महिला मंगल गणपत पवार यांच्यावर कालचा हल्ला केला होता . त्याला वनी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपासणी पोलीस करीत आहेत .