पेठ: सारस्ते येथे मुख्यमंत्री ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत श्रमदानातून विविध विकास कामांमध्ये नागरिकांचा सहभाग
Peint, Nashik | Nov 29, 2025 मुख्यमंत्री ग्रामस्वराज योजनेअंतर्गत सारस्ते गावात गावकऱ्यांच्या श्रमदानातून आज चौधरी वस्ती रस्ता व वनराई बंधारा तयार करण्यात आला त्यासाठी गावातील पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम विस्तार अधिकारी तसेच महिला बचत गटातील महिलावर्ग व गावातील सर्व नागरिकांनी अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला हे काम करण्यात आले