जळगाव जामोद: पळशी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून गांजा विक्रेत्यावर कारवाई, एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असणाऱ्या पळशी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धडक कारवाई करत गांधीवर कारवाई केली आहे व सदर आरोपी जळून एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळी आरोपीवर धार टाकली व त्याच्याजवळून मध्यमाल हस्तगत केला.