सध्या नगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच आरोप प्रत्यारोप केलेली कामे विकास कामे दाखवा अशा विविध मुद्द्यांवर सभा गाजत आहे. यामध्ये मेहकर चे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की, विकास काम दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा. माजी आमदार संजय रायमुलकर यांनी सुद्धा यावर काम केलेल्या कामाची पावती दिली