परळी: येथील नगर परिषद प्रचारात मुंडेंच्या वक्तव्यावर खळबळ;खा. सुप्रिया सुळेंनी नोंदविला निषेध
Parli, Beed | Nov 25, 2025 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान, वाल्मिक कराड याचे नाव न घेता त्याची उणीव भासत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवार दि.25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता, तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.त्या म्हणाल्या की, संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणात वाल्मिक करा