सातारा: जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या सोबत दलित महासंघाच्या आंदोलनकर्त्यानी केली चर्चा
Satara, Satara | Nov 10, 2025 खटाव तालुक्यातील पाचवड येथे शासकीय जागेत अतिक्रमण केल्यावर कारवाई करा तरच आम्ही उपोषण मागे घेतो तसे लेखी द्या, अशी चर्चे दरम्यान सोमवारी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या सोबत दलित महा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.