आर्वी: राजकीय वातावरण तापले पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर ..नाराजी नाट्यचा होणार का मतदारांवर प्रभाव?
Arvi, Wardha | Nov 24, 2025 नामांकन अर्ज मागे घेतल्यावर नगरपालिका क्षेत्रातील निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून पक्षांतर्गत बंडाळी थांबवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे विरुद्ध पक्षाचे प्रचाराला सुरुवात केली असल्याने खळबळ उडाली आहे. कॉर्नर मीटिंग आणि सभा सुरू झाले आहे मात्र ज्यांना तिकीट मिळाली नाही त्यांचे कुटुंब आणि इतर विरोधकांची मंडळी थांबायचे कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे तर नगराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे