शिरपूर: शहरातील मुख्य रस्त्यावरील डेनीम इन कापड दुकानाला भीषण आग; 30 ते 35 लाखांचे नुकसान,अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग
Shirpur, Dhule | Jul 7, 2025
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध ‘डेनीम इन’ या कापड दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकान बंद असताना...