फुलंब्री: फुलंब्री शहरातील बाजारपट्टी परिसरासह इतर वाड्या वस्तीवर जाऊन भाजपकडून दिवाळी साजरी
फुलंब्री शहरातील बाजारपट्टी परिसरासह इतर ठिकाणी जाऊन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी फराळाच्या वाटपासह फटाके फोडून जल्लोष आहे साजरा केला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.