जालना: जालना-नांदेड समृध्दी बाधीत शेतकर्यांसाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पुढाकार; विरोधीपक्षनेत्यांची भेट घालून देणार
Jalna, Jalna | Jul 13, 2025
सरकारवर आमचा विश्वास नाही, त्यासाठी न्यायालयाचेच दरवाजे ठोठवावे लागणार आहेत. जालना-नांदेड समृध्दी महामार्ग बाधीत...