कंधार: कंधार नगर परिषद येथील जल शुद्धीकरण केंद्रातील जबरी चोरी प्रकरणी मुख्याधिकारी भोळे यांनी दिली सविस्तर माहिती
Kandhar, Nanded | Jul 9, 2025
नगरपरिषद कंधार येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जबरी चोरी झाली होती, या अनुषंगाने कंधार पोलिसात तक्रार दिली देखील करण्यात...