सातारा: दोन्ही आघाड्या भाजपच्या चिन्हावरच लढणार: बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे
Satara, Satara | Nov 10, 2025 सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही आघाड्या भाजपच्या कमळ या चिन्हावर लढवणार! असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता, हॉटेल पर्ल येथे नगरपालिका उमेदवार भाजपच्या मुलाखतीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना सांगितले.