शिरुर अनंतपाळ: जिल्हा परिषद येरोळ विभागातील उमरदरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागरिकांशी संवाद
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद येरोळ या विभागातील उमरदरा येथे गावातील नागरिकांची बैठक घेऊ नका चर्चा करण्यात आली