चांदवड: वरचे गाव येथे रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिने सर्व रक्कम केले लंपास
चांदवड पोलीस यातील वरचे गाव येथे रात्रीच्या वेळेस घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा 73 हजार 75 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोटणी सोडवलेल्या या संदर्भात असिफ शेख यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर जात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार करीत आहे