नांदगाव: मनमाड सिमेंट रेल्वे ट्रॅक जवळ आढळला अज्ञात महिलेचा मृत्यू देव
मनमाड सिमेंट रेल्वे ट्रॅक जवळ अंदाजे 40 ते 45 वर्षे तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने या संदर्भात मनमाड शहर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस हवालदार पोलीस हवालदार वनवे करीत आहे