कुऱ्हा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने 35 वर्षीय इसमाविरुद्ध कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे .सदर फिर्यादी महिलेची आई मनोरुग्ण आहे .तिला सदर इसमाने त्याच्या घरी घेऊन गेल्यावर घराचे दार बंद करून घेतले .फिर्यादी महिला बघायला गेले असता सदर इसम हा नग्न अवस्थेत मनोरुग्ण महिलेसोबत शारीरिक संबंध करण्याच्या उद्देशाने नग्न अवस्थेत आढळून आला अशी तक्रार सदर महिलेने कुऱ्हा पोलिसात दिली आहे .तेव्हा सदर इसमाविरोधात विविध कलमाने पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.