फुलंब्री: खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेता गीता म्हस्के यांचा त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार
फुलंब्री तालुक्यातील कान्होरी येथील गीता मस्के हिचा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सुवर्णपदक पटकावल्यामुळे संपर्क कार्यालयात सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.