मिरज: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत स्थापनेनंतरची सर्वात मोठी पदोन्नती
Miraj, Sangli | Sep 17, 2025 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका स्थापन होऊन सुद्धा आकृती बंध मंजूर करण्यात आला नव्हता अनुक्रमे अनेक कर्मचारी पदोन्नती च्या प्रतीक्षेत होते आयुक्त सत्यम गांधी यांच्या कार्यकाळात सदरचा आकृतिबंध मंजूर झाला तर तब्बल 307 कर्मचार्यांना पदोन्नती चा लाभ मिळाला आहे तर सांगली मिरज कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून ही सर्वात मोठी पदोन्नती बोलली जात आहे सफाई कामगारांसह विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांना ह्या पदोन्नतीने त्यांच्या दीर्घ सेवेचे फलित मानले जात आहे महापालिकेची स्थापना 9 फेब्रुवारी