उदगीर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा,माजी आमदार सुधाकर भालेराव
Udgir, Latur | Nov 28, 2025 उदगीर नगरपालिका निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असून उदगीर नगरपालिका निवडणुकीत युतीचे आजी माजी आमदार आमने सामने आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षांच्या वतीने घेण्यात आली, आता २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा जिल्हा परिषदेच्या मैदानावर पार पडणार आहे, शिंदे शिवसेनेला मित्र पक्षाने दगा देत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसने युती केल्याने उदगीरची निवडणूक ही चुरशीची होणार आहे