बक्षिसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलीस बेड्या ठोकल्या. याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. पोलिसांनी पुणे येथून आरोपीला अटक केले.
नगर: बक्षीस देण्याच्या आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या: आर्थिक गुन्हे शाखेची पुणे ते कारवाई - Nagar News