पेठ: सुलभानगर सह तालुक्यातील शाळा महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम पडले पार
Peint, Nashik | Nov 26, 2025 भारतीय संविधान दिनानिमित्त तालुक्यातील शाळा महाविद्यालया मध्ये संविधान रॅली , उद्देशिका वाचन , संविधान पूजन , विविध स्पर्धा असे कार्यक्रम संपन्न झाले.