सिंदेवाही तालुक्यात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे समोर तळपत्या उन्हात, घामाच्या धारांतून, उद्याचे जग पाहणारा मी, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद होते... मात्र, येथे गरिबांच्या हक्काच्या भाकरीवर आणि घामाच्या पैशावर डल्ला मारून स्वतःची तिजोरी भरणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेने कळस गाठला आहे. याच व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आणि भ्रष्टाचाराची ही साखळी तोडण्यासाठी जनता टाइम्स फाऊंडेशनचे संचालक सुनील गेडाम यांनी कलम से क्रांतीच्या माध्यमातून सिंदेवाही प्रशासकीय भवनासमोर बेमुद