इंदापूर: डिस्कळ येथे कोंढारी चिंचोली गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाच्या बांधकामाबाबत आमदार भरणे यांची बैठक
Indapur, Pune | Oct 29, 2025 इंदापूर तालुक्यातील डिकसळ व करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली या गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.या बैठकीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.