हवेली: उरुळी कांचन येथे किरकोळ कारणावरून व्यापा-यावर चाकु हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड
Haveli, Pune | Nov 29, 2025 उरुळी कांचन येथे दुकानापुढे गोंधळ घालू नको असे म्हणाल्याच्या रागातून व्यापा-यावर चाकु ने हल्ला करणाऱ्या आरोपीची उरुळी कांचन पोलीसांनी धिंड काढली आहे. याप्रकरणी प्रभाकर नारायण तुपे यांच्या वर स्वप्निल बाळू ओव्हाळ या आरोपीने चाकु ने हल्ला केला होता.