शेगाव: पहूरजिरा येथे रस्त्यातील ऑटो काढण्यावरुन वाद
रस्त्यात उभा असलेला ऑटो काढण्यास सांगितला त्यामुळे चिडून जावून दोघांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना पहूरजिरा येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.पहूरजिरा येथील सागर रामदास गलसकार हे शेतात जात असताना त्यांना संदीप झाडोकार यांच्या घराजवळ रस्त्यात ऑटो बंद पडलेला दिसला. त्यामध्ये पाईप होते. सदर ऑटो काढण्याकरीता चालकाला सांगितले असता गजानन शालिग्राम व्यवहारे व मनोज गजानन व्यवहारे सदर पाईप आमचे आहे.