आष्टी: विवाह सोहळ्यावरून परतताना झाला अपघात. आष्टी जवळ कार धडकली टँकरवर..दोघे ठार तीन गंभीर
Ashti, Wardha | Nov 24, 2025 विवाह सोहळ्यावरून परत येत असताना तळेगाव आष्टी राष्ट्रीय महामार्गावर आष्टी जवळ उभे असलेल्या टँकरवर कार धडकल्याने दोन जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.. दिलीप पाटील वय 63 राहणार माळीपुरा आणि दस्तगीर खान वय 52 असे मृतकाचे नाव आहे तर रागिनी दिलीप पाटील विजय पाटील संगीता पाटील हे गंभीर जखमी झाले जखमींना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे