आंबेगाव: मोठ्या मताधिक्याने निवडून जाणार!' | मोनिका बाणखेले यांच्या प्रचाराला जोर
Ambegaon, Pune | Nov 25, 2025 मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या महायुतीतील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सौ. मोनिका सुनील बाणखेले यांनी आज आपला प्रचार दौरा बाणखेले मळा आणि गुंजाळ मळा या परिसरात पार पाडला.