साकोली: राष्ट्रीय महामार्गावरील साकोली पासून दोन किमी अंतरावरील मोना ऍग्रो इंडस्ट्रीजच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक इसम ठार