सातारा: महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात बैठक पार पडली
Satara, Satara | Nov 7, 2025 शुक्रवारी दुपारी तीन वाजता सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष किरण बगाडे महिला जिल्हाध्यक्ष सविता सपकाळ, शोभा माने, विकास जाधव, सुहास चव्हाण, सुनील कदम, प्रतीक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.