सद्गुरूंच्या चरणी लीन व्हा! *परमपूज्य प. हं. श्री तेजस्वी बाबा यांची प्रकृती चिंताजनक* भक्तगणांनो, अत्यंत जड अंतःकरणाने हे कळवावे लागत आहे की, आपले परमपूज्य सद्गुरू, प. हं. श्री तेजस्वी बाबा यांची प्रकृती सध्या खालावली आहे. आपल्या बाबांच्या आरोग्य चिंतेने आपल्या सर्वांचे मन विषण्ण झाले आहे. या कठीण समयी बाबांच्या तेजःपुंज मुखाचे अंतिम दर्शन घेणे, हे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे