सातारा: हॊटेल फरन येथील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर खासदार श्री.छ.उदयनराजे यांनी साधला संवाद
Satara, Satara | Nov 8, 2025 सातारा येथील होंटेल फरन येथे भाजप कोअर कमिटीची बैठक शनिवारी दुपारी 4 वाजता पार पडली. त्या बैठकीनंतर पत्रकार बांधवांशी खासदार श्री.छ. उदयनराजे यांनी सवांद साधला.