चिखली: पोटच्याने जन्मदात्यांना मारझोड करून केले घराबाहेर, सामाजिक कार्यकर्त्यांनी केले वृद्धाश्रमात दाखल
गत काही दिवसापूर्वी तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे पोटच्या मुलाने स्वतःच्या आई वडिलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली हि घटना ताजी असतांनाच मेहकर तालुक्यातील एका गावात मन सुन्न करणारी घटना घडली त्या घटनेची पुनःरावृत्ती होऊ नये म्हणून राम धाडे, भरत जोगदंडे, मनोज जाधव यांनी त्या निराधार आई वडिलांना तुकाराम वृद्धाश्रम भोकर येथे नियमाप्रमाणे वृद्धाश्रमात दाखल केली.