फुलंब्री येथे संविधान दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यास वेळी संविधान वाचनही करण्यात आले. याप्रसंगी पीआय सहाने, जे पी शेजवळ, संजय मोरे यांच्यासह आदी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फुलंब्री: फुलंब्री शहरात संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Phulambri News