जळगाव जामोद: शहरातील राजा भर्तरीनाथ मंदिरासमोरून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल
जळगाव जामोद शहरातील राजा भर्तरीनाथ मंदिरासमोरून 19 वर्षे तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव पोलिसात दिनांक सहा नोव्हेंबर रोजी देण्यात आली आहे. सदर चरणी कोणाला काही एक न सांगता घरून निघून गेली आहे अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस सदर तरुणींचा शोध घेत आहे.