नागपूर शहर: अल्पवयीन मुलीला हरियाणा येथून करण्यात आले रेस्कू : सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील
सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी 11 नोव्हेंबर दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुलीला हरियाणा येथून रेस्क्यू केले आहे. याबद्दलची सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.