गडचिरोली: शहरातील बायपास रस्त्याच्या मंजुरीसाठी माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा पुढाकार; केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिले निवेदन
Gadchiroli, Gadchiroli | Jul 17, 2025
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि वाढत्या वाहतूक व्यवस्थेतील दडपण आणि वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर...