शिरपूर: तालुक्यातील झेंडेअंजन युवकाच्या हत्येप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयीतास पोलिसांनी केली अटक
Shirpur, Dhule | Jul 9, 2025
तालुक्यातील झेंडेअंजन येथे ३६ वर्षीय देविदास गुलाब बहिरम या युवकाच्या हत्येप्रकरणी संशयीतावर 8 जुलै रोजी उशिरा खुनाचा...