महिलेला कमरेखालचे भाषा वापरात बेदम मारहाण केली घारगाव पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग आणि मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना २५ नोव्हेंबरला रात्री घडली तर याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही महिला पठार भागातील एका गावात राहत असून तिथं मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तर त्यांच्या शेजारी जैतून गुलशन अन्सारी आपल्या कुटुंबासह राहते