जळगाव जामोद: शहरातील सद्गुरु बनाना येथे माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त व लोहपुरुष पटेल जयंती निमित्त अभिवादन
जळगाव जामोद शहरातील सद्गुरु बनाना येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले तसेच लोहपुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.