चाकूर: नगराध्यक्ष करीम साहेब गुळवे यांनी वार्ड क्रमांक 15 मधील कंपाउंड वॉलच्या कामाची केली पाहणी
Chakur, Latur | Nov 12, 2025 वार्ड क्रमांक 15 मध्ये कंपाउंड वॉलच्या कामाची पाहणी करत असताना #चाकूर #नगरपंचायतचे_नगराध्यक्ष_करीम_साहेबजी_गुळवे_साहेब चाकूर नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष साई प्रसादजी हिपाळे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री.मिलिंदजी महालिंगे नगरसेवक नितीनजी रेड्डी.. नगरसेवक भागवतजी फुले. ..नगरसेवक शिवदर्शनजी स्वामी...